Sale!

E-Book

Original price was: ₹249.00.Current price is: ₹199.00.

Overthinking थांबत नाहीये? ❤️

एक Practical Emotional Healing Workbook

हे practical healing workbook तुम्हाला तुमचे thought patterns observe करायला, Fact आणि Assumption मधला फरक ओळखायला आणि छोट्या healing practices च्या मदतीने अधिक calm आणि aware होण्याचा सराव करायला मदत करेल. ♡

Category:

Description

Overthinking थांबत नाहीये? ❤️

एक Practical Emotional Healing Workbook

तुमच्या मनात सतत विचार सुरू असतात? एखाद्या गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करणे, प्रत्येक परिस्थितीचे analysis करणे किंवा “काय झालं तर?” या विचारांमध्ये अडकून जाणं थकवणारं असू शकतं.

हे Practical Healing Workbook तुम्हाला विचार पूर्णपणे थांबवण्यापेक्षा त्यांना observe करणं, त्यामागचे patterns समजून घेणं आणि स्वतःकडे परत येण्याचा सराव करण्यासाठी तयार करण्यात आलं आहे.

या workbook मध्ये practical reflection exercises आणि simple healing practices च्या माध्यमातून तुम्ही:

  • तुमचे recurring thought patterns ओळखू शकता
  • Fact आणि Assumption यातील फरक पाहू शकता
  • तुमच्या control मध्ये काय आहे हे समजून घेऊ शकता
  • EFT आणि इतर practical practices वापरून स्वतःला regulate करण्याचा सराव करू शकता
  • overthinking च्या moments मध्ये छोटे, practical actions घेऊ शकता

Heal. Grow. Thrive. ♡

तुम्हाला प्रत्येक विचारावर लगेच विश्वास ठेवण्याची गरज नाही. प्रत्येक गोष्ट आत्ताच solve करण्याचीही गरज नाही. स्वतःला समजून घेण्यापासून healing ची सुरुवात होऊ शकते.