मनातला ताण, ओव्हरथिंकिंग आणि भीती दूर करून शांततेचा प्रवास अनुभव...

EFT Tapping, Ho'oponopono आणि Guided मेडिटेशनच्या साहाय्याने तुमच्या भावनांना समजून घ्या आणि एक हलकेफुल्के, आनंदी जीवन जगण्यास सुरुवात करा.

माझे Core Services :

EFT Tapping (ईएफटी टॅपिंग): शरीरातील आणि मनातील साचलेला ताण, आघात आणि नकारात्मक ऊर्जा सहज बाहेर काढण्याचे सोपे तंत्र.
Ho'oponopono (हो'ओपोनोपोनो): क्षमा, प्रेम आणि कृतज्ञतेच्या माध्यमातून मनातील जुनी गाठी आणि नातेसंबंधांचे प्रॉब्लेम सोडवणे.
Guided Meditation (गाईडेड मेडिटेशन): गाढ झोप, मानसिक शांतता आणि आत्मविश्वासासाठी विशेष मार्गदर्शित सत्रे.

Enroll Now