11 Days Emotional Healing Transformation Journey

2,999.00

11 Days Emotional Healing Journey म्हणजे स्वतःच्या भावना समजून घेण्यापासून त्यांना release करण्यापर्यंतचा एक mindful healing प्रवास. 💜

या journey मध्ये आपण Emotional Triggers, Overthinking, People Pleasing, Self-Worth, Self-Confidence आणि Relationship Patterns यांसारख्या विषयांवर काम करणार आहोत.

EFT Tapping, Ho’oponopono, Guided Relaxation, Journaling आणि Affirmations यांच्या मदतीने स्वतःशी पुन्हा connect होण्याची ही एक सुंदर सुरुवात आहे. 🌸

Healing म्हणजे स्वतःला बदलणं नाही…
तर स्वतःला समजून घेणं, स्वीकारणं आणि प्रेमाने पुढे जाणं.

🌿 Heal • Grow • Thrive 💜

Category:

Description

तुम्हाला कधी वाटतं का की काही जुन्या भावना, आठवणी, भीती किंवा नात्यांमधील experiences अजूनही तुमच्या मनावर परिणाम करत आहेत? 💭

मग 11 Days Emotional Healing Journey ही तुमच्यासाठी स्वतःकडे पुन्हा एकदा प्रेमाने पाहण्याची सुरुवात आहे. 💜

या 11 दिवसांच्या journey मध्ये आपण आपल्या emotions ना समजून घेणे, emotional triggers ओळखणे, overthinking, people pleasing, self-worth, self-confidence, relationship patterns आणि मनात साचलेल्या भावनांवर काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

या journey मध्ये तुम्हाला मिळेल:

✨  मनातलं ओझं
✨ Stress, Anxiety & Future Fear
✨ Emotional Triggers
✨ Overthinking
✨ Fear of Rejection & People Pleasing
✨ Self-Worth
✨ Self-Confidence & Inner Critic
✨ Anger, Hurt & Suppressed Emotions
✨ Relationship Emotional Patterns
✨ Self-Love, Forgiveness & Letting Go
✨ Integration: My New Emotional Pattern

Healing म्हणजे स्वतःला बदलण्याची जबरदस्ती नाही.
Healing म्हणजे स्वतःला समजून घेण्याची, स्वीकारण्याची आणि हळूहळू स्वतःशी पुन्हा connect होण्याची journey.
🌸

हा 11 दिवसांचा प्रवास तुमच्यासाठी एक reminder आहे—

“तुमच्या भावना चुकीच्या नाहीत.
तुम्हाला त्या समजून घेण्याची गरज आहे.”
💜

🌿 Heal • Grow • Thrive

With Love,
Purva Sandbhor
Emotional Healing Coach 💜